निधन वार्ता
सातारा – येथील सनातनच्या साधिका विशाखा अशोक दाभाडे यांचे पती अशोक शांताराम दाभाडे (वय ८० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने ६ मे या दिवशी पहाटे ३ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अशोक दाभाडे या वयातही गत १५ वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त रस्त्यांवर लावण्यात येणार्या फलकांच्या तळपट्ट्या सेवा म्हणून सुंदर अक्षरांमध्ये लिहून देत होते. सनातन परिवार दाभाडे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.