आंध्रप्रदेशामध्ये ऑक्सिजनपुरवठा बंद पडल्याने १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
तिरुपती (आंध्रप्रदेश) – राज्यातील अनंतपूर आणि कुर्नूल येथे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने एकूण १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात ११, तर कुर्नूल येथील खासगी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला. अचानक पुरवठा बंद झाल्याने ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! #coronavirus #CoronavirusIndia #CoronaUpdatesInIndia #COVID19India #coronainindia #OxygenCylinders https://t.co/SWmxnCXyUd
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021