धार येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरतांना झालेल्या स्फोटात ६ जण घायाळ
धार (मध्यप्रदेश) – येथील पीथमपूर सेक्टर ३ मधील रानीका इंडस्ट्री लिमिटेडच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरतांना झालेल्या स्फोटात ६ कर्मचारी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही.