स्थानिक बातम्या 28 April 2021 19:19:50 निधन वार्ता ! संभाजीनगर – येथील सनातनचे साधक अधिवक्ता चारूदत जोशी (वय ३९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने २८ एप्रिल या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, भावजय आणि सासू असा परिवार आहे. सनातन परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. Latest Articles पिंपरखेड (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांनी १५० हून अधिक हिंदूंचा धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांत वाढ !पिंपरी येथे गुन्ह्यातून सराईत गुन्हेगाराचे नाव वगळणार्या पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन !पुणे येथे साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच देणार्या हसन अलीला अटक !