निधन वार्ता
कराड (जिल्हा सातारा) – येथील कोयना वसाहतीमधील सनातनच्या साधिका श्रीमती रूपा मारूति पाटील यांचे अल्पशा आजाराने (वय ५९ वर्षे) २१ एप्रिलला दु. २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुली, २ जावई, नात आणि नातू असा परिवार आहे. श्रीमती रूपा पाटील गत १२ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होत्या. रूपा पाटील यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सनातन परिवार सहभागी आहे.