निधन वार्ता
फलटण (जिल्हा सातारा) – येथील सनातनची साधिका कु. पल्लवी धर्माधिकारी यांचे वडील बाबुराव बळवंत धर्माधिकारी (वय ७३ वर्षे) यांचे २२ एप्रिल या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, ६ मुली, ५ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार धर्माधिकारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.