गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने परिसरात प्रवेश बंदी !
बार्शी (सोलापूर) – येथील एका भागातील एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.