सातारा येथील ५ सोने दुकानदारांवर कारवाई
सातारा, १५ एप्रिल (वार्ता.) – केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातील ५ सोन्याच्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.