अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पाद्य्रासह चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद
अशा प्रकरणात चुकून एखाद्या पुजार्याचे नाव आले असते, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी जगभर बोभाटा केला असता. आता ते मूळ गिळून गप्प आहेत. यावरून भारतातील बहुतांश प्रसारमध्यमे ख्रिस्तीधार्जिणी आहेत, हेच स्पष्ट होते !
चेन्नई (तमिळनाडू) – भाग्यनगर येथील एका गायिकेच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात अलाईव्ह चर्चचा पाद्री हेन्री याचा समावेश आहे.