मशिदींवरील भोंगे कधी बंद होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या दिनाजपूर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेले बिहारचे पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांची हत्या करण्यासाठी तेथील एका मशिदीतून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करून जमावाला बोलावण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.