ममता बॅनर्जी यांना २४ घंटे निवडणूक प्रचारबंदी
कोलकाता – ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने २४ घंट्यांसाठी निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या विरोधात ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन चालू केले आहे.
Banned for 24 hours, Mamata Banerjee to resume campaigning tonight#WestBengalPolls https://t.co/KLKuKXM8EF pic.twitter.com/P45Tt1AykD
— Hindustan Times (@htTweets) April 13, 2021
८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.