अशा जनताद्रोहींना कायद्यानुसार कठोर शिक्षा करा !
फलक प्रसिद्धीकरता
चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील द्वारकापुरीमध्ये बिलाल अहमद या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्याने चिकित्सालय चालूच ठेवून विनामास्क अनेक रुग्णांवर उपचार केले. तसेच सामूहिक नमाजपठणालाही तो विनामास्क उपस्थित होता.