रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारतात वापर करण्यास संमती
नवी देहली – भारतातील लस संबंधातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला भारतात वापर करण्यास अनुमती दिली आहे.
#SputnikV is the third vaccine approved by India after Covishield and Covaxin.https://t.co/24FWevsLPt
— Hindustan Times (@htTweets) April 13, 2021
त्यामुळे आता देशात ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या २ भारतीय लसींसमवेत ‘स्पुटनिक व्ही’चाही वापर केला जाऊ शकतो.