रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देण्याची इस्लामिक स्टेटकडून धमकी
जिहादी आतंकवाद कायमचा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मुंबई – रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय उडवून देऊ, अशी धमकी ८ एप्रिलला ई-मेलद्वारे आली होती. या पत्रात ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा उल्लेख होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इमारती भोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.