कोरोनाच्या चाचणीच्या खोटा अहवाल देणार्या खासगी प्रयोगशाळेच्या धर्मांध तंत्रज्ञाला अटक !
रुग्णांची फसवणूक करणार्या धर्मांधांना कठोर शासन करावे !
मुंबई – कोरोनाच्या चाचणीचा खोटा अहवाल देत रुग्णांची फसवणूक करणार्या नामांकित खासगी प्रयोगशाळेचा तंत्रज्ञ मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (वय २९ वर्षे) याला चारकोप पोलिसांनी अटक केली. त्याने ३७ व्यक्तींना खोटे अहवाल दिल्याचे अन्वेषणात उघड झाले.