नागपूर येथे ५५ सहस्र ‘को-वॅक्सिन’चा साठा आला; बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा चालू !
नागपूर – ‘कोरोना वॅक्सिन’चा सर्वत्रच तुटवडा निर्माण झाला आहे. पुणे येथून १ कंटेनर ५५ सहस्र ३६० ‘को-वॅक्सिन’ घेऊन येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आला. यामुळे ८ एप्रिलपासून बंद असलेले लसीकरण केंद्र ९ एप्रिल या दिवशी पुन्हा चालू झाले.