अनाथालयातील मुलांवर लैैंगिक अत्याचार करणार्या धर्मांधाला अटक
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील नूरानिया यतिमखाना दारुल मसकीन या अनाथालयातील असाहाय्य मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्या येथील उस्ताद अयूब कोणाजे (वय ५२ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
Mangaluru: 52-year-old warden arrested for sexual assault on teen https://t.co/1anXDacVjG
— TOI Cities (@TOICitiesNews) April 6, 2021
तो १-२ मासांपासून अनाथालयातील मुलांवर लैंगिक अत्याचार करत होता. येथील अनाथ मुले मदरसा आणि स्थानिक शाळा यांमध्ये शिकण्यास जातात. अशांनाच लक्ष्य करून आरोपी अत्याचार करत होता. सध्या ४ मुलांनी लैंगिक अत्याचाराची माहिती दिल्याचे समजते.