मुसलमानांना तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्यावरून ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची नोटीस
बंगाल विधानसभा निवडणूक
नवी देहली – बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी मुसलमानांना संघटित होऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
The EC asked the Chief Minister to respond within 48 hours, failing which it would take a decision without any further reference to her.https://t.co/TGQpt3FXPm
— The Hindu (@the_hindu) April 8, 2021
— India TV (@indiatvnews) April 8, 2021
पुढील ४८ घंट्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ममता बॅनर्जी यांच्या वरील आवाहनावरून टीका केली होती. ‘जर आम्ही ‘हिंदूंनी संघटित व्हा आणि भाजपला मत द्या’, असे आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस बजावली असती, असे पंतप्रधान मोदी यांनी एका प्रसारसभेत म्हटले होते.