महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका ! – केअर रेटिंग एजन्सी
मुंबई – महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, असे अनुमान ‘केअर रेटिंग एजन्सी’ने व्यक्त केले आहे. याचा परिणाम व्यापार, हॉटेल आणि वाहतूक यांवर झाला आहे.
Maharashtra’s “radical” lockdown move will have an economic impact of Rs 40,000 crore, with the trade, hotels and transport sector to bear the biggest dent, Care Ratings said on Monday.#maharashtralockdownhttps://t.co/SrOtIIMe2d
— Economic Times (@EconomicTimes) April 5, 2021
यामुळे आर्थिक घडामोडींमध्ये ०.३२ टक्के इतकी घट होऊ शकते. याचा उत्पादन आणि विक्री यांवर परिणाम होऊ शकतो.