हिंदु राष्ट्र

हिंदु राष्ट्र आमचे ध्येय कदा न मागे सरू !
प्रतापराणा, छत्रपती शिव आदर्शाते वरू ।
भगवद्गीता बोध जाणुनी कर्तव्या आचरू ॥
हर हर महादेव गर्जुनी पराक्रमाते वरू ।
विजयश्री खेचून आणि कदा न मागे सरू ॥
हिंदु राष्ट्र ध्येय आमुचे कदा न मागे सरू ॥