गृहमंत्री खंडणी गोळा करत असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप
मुंबई – परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे. आपल्याला मिळत असलेले वेतन आणि गणवेश हे जनतेच्या पैशांतून मिळत आहे, याची जाणीव ठेवायला हवी. हा सर्व भ्रष्टाचार जनहितासाठी बाहेर काढायला हवा.