नैतिक दायित्व स्वीकारून मुख्यमंत्री त्यागपत्र का देत नाहीत ? – खासदार नारायण राणे, भाजप
मुंबई – या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत ? किंवा नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र का देत नाहीत ?