आजचा वाढदिवस : कु. प्रार्थना पाठक
कु. प्रार्थना पाठक हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
सतत वर्तमानकाळात रहाणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) हिचा फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.३.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.