ग्रहपीडा टाळण्याच्या दृष्टीने अलंकारांचे असलेले महत्त्व
ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा ती होऊ नये, यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.
ग्रहांची रत्ने हाताच्या कोणत्या बोटात घालावीत ?
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’