‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !
‘जिवाने ईश्वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त अशी साधना करून मिळालेल्या अमूल्य अशा मनुष्यजन्माचे सार्थक करणे, हा त्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान अलंकार असू शकतो.’
– एक साधक