राष्ट्रपती रामनाथ कोविंद रुग्णालयात भरती !
नवी देहली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील सैन्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे.
Ram Nath Kovind health update: Dr Harsh Vardhan says President is ‘hale and hearty; Twitter wishes him a speedy recovery@rashtrapatibhvn @drharshvardhan #RamNathKovind https://t.co/2kTFulOzOl
— Free Press Journal (@fpjindia) March 26, 2021