भागवतो नमः !
‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’
– प.प. भगवान श्रीधरस्वाम
(संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी २००१)