‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले