अशा प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करा !
फलक प्रसिद्धीकरता
होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.