अशा घटना कधी थांबणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे. साधूंचा तोंडावळा चिरडण्यात आल्याचे आढळले आहे.