बांगलादेशमध्ये कालीमातेच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून देवीची मूर्ती जाळली !
बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! भारतातील अल्पसंख्यांकांच्या कथित मानवाधिकारांविषयी आवाज उठवणारी अमेरिका आणि अन्य देश बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या. तेथील हिंदूंवर आणखी किती अत्याचार झाल्यावर भारत सरकार कृती करणार आहे ?
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील रानीसंकिल उपजिल्ह्यातील उत्तरगाव या गावामध्ये धर्मांधांनी कालीमाता देवीच्या मंदिरावर आक्रमण करून त्याला आग लावली.
Bangladesh: Hindu temple attacked, Maa Kali idol burned downhttps://t.co/9VhO1QlLl0
— OpIndia.com (@OpIndia_com) March 19, 2021
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
मंदिरातील कालीमातेची मूर्तीही जाळण्यात आली, अशी माहिती येथील रानीसंकिल पोलीस ठाण्याचे अधिकारी जाहिद इक्बाल यांनी दिली.