केरळमध्ये भाजपचा उमदेवार आक्रमणात घायाळ
माकपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याचा भाजपचा आरोप
केरळमध्ये साम्यवादी पक्षाचे सरकार सत्तेत असेपर्यंत अशी आक्रमणे होतच रहाणार. हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !
अम्बलप्पुझा (केरळ) – राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भाजपचे उमेदवार अनुप अँटनी यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
Just landed in Kerala & heard news of attack on BJYM leader & Ambalappuzha candidate @AnoopKaippalli by CPM goondas
Communists are the biggest threats to democracy. BJP will soon defeat this politics of fear all over Kerala
All our prayers are with you for your speedy recovery pic.twitter.com/0afrlGfqaG
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) March 19, 2021
भाजपने या आक्रमणामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे, तर माकपने हा आरोप फेटाळून लावला आहे. अँटनी यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.