हिंदु राष्ट्राविषयी पालटता दृष्टीकोन !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘पूर्वी लोकांना वाटायचे, ‘हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न आहे. ‘हिंदु राष्ट्र’ कधीही स्थापन होणार नाही’; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चितच होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले