पुरो(अधो)गाम्यांनी यावर मौन का बाळगले आहे ?

फलक प्रसिद्धीकरता

ईश्‍वराच्या सांगण्यानुसार विवाह म्हणजे एक महिला आणि पुरुष यांच्यामधील आयुष्यभरासाठी स्वखुशीने एकत्र येण्याची पद्धत आहे. त्यामुळेच ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही, असे व्हॅटिकन चर्चने स्पष्ट केले आहे.