सोमनाथ मंदिराला पाडणार्या गझनीचे कौतुक करणार्या मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद
वेरावळ (गुजरात) – येथील सोमनाथ मंदिराच्या मागील समुद्र किनार्यावरून सेल्फी व्हिडिओ बनवून त्यात सोमनाथ मंदिराला लुटणार्या महंमद गझनी याचे कौतुक करणार्या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे.
Maulana from viral video praising Mahmud Gaznavi’s attacks near Somnath Temple booked by Gujarat Police, issues apologyhttps://t.co/NkASjTV7Dy
— OpIndia.com (@OpIndia_com) March 16, 2021
त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टकडून तक्रार नोंदवण्यात आली होती.