भारतीय सैन्याच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय
सीबीआयकडून चौकशी करण्याचा सैन्याचा निर्णय
राजकारण्यांचा भ्रष्टाचाराचा दुर्गुण आता सैन्यालाही लागणे लज्जास्पद !
नवी देहली – भारतीय सैन्यदलातील भरतीमध्ये घोटाळा झाल्याच्या गोपनीय अहवालानंतर सैन्याने याची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
After detecting malpractices in the officers’ selection at its centre in Punjab, the Indian Army has handed over the case to the CBI for probing the case in detail https://t.co/wMJ31JUn7d
— HT Punjab (@HTPunjab) March 14, 2021
‘भरतीमधील कोणत्याही अयोग्य गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही’ असे सैन्याकडून सांगण्यात आले आहे.