धर्माचरणाचे महत्त्व !
‘धर्माचरण न केल्याने आपल्या धर्माविषयी अभिमान, प्रेम, आपलेपणा रहात नाही. ‘लहानपणापासून ‘सर्वधर्मसमभाव’ हे थोतांड शिकवल्याने, अन्य धर्मियांची खोटी सहिष्णुता पाहिल्याने अन्य पंथियांविषयी आंधळेपणा आणि सहानुभूतीची भावना निर्माण होते. यातूनच जिहादच्या अनेक प्रकारांना हिंदु युवती बळी पडतात. ‘लँड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. मोगलांनाही लाजवणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे.’
– अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, हिंदु विधीज्ञ परिषद