परळी (बीड) येथील वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव रहित !
परळी (जिल्हा बीड) – कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.