‘अहमदाबाद’चे नाव ‘कर्णावती’ का नाही ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
गेली १५ वर्षांहून अधिक काळ गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अद्याप अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ का झाले नाही ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे, त्यात चुकीचे काय ?
नवी देहली – जर एखाद्या स्टेडियमचे नाव पालटले जाते, तर अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती असे का पालटले नाही, असे विचारणे योग्य नव्हे का ? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून उपस्थित केला आहे.