७ मार्च या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदीसाठी सार्वमत घेतले जाणार !

झुरिच (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची सिद्धता केली जात आहे. यासंदर्भात ७ मार्च या दिवशी देशात सार्वमत घेतले जाणार आहे. देशातील नागरिकांनी या बंदीचा विरोध केला आहे.

(सौजन्य : Reuters)

येथे ५.२ टक्के मुसलमान आहेत. युरोपमधील फ्रान्स, डेन्मार्क, नेदरलँड आणि बुल्गेरिया या देशांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी आहे.