श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. येथे आता ७० नाही, तर १०७ एकरमध्ये हे मंदिर आणि त्याचा परिसर असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ने राम जन्मभूमि परिसर के पास एक करोड़ कीमत की 7,285 वर्ग फुट जमीन खरीदी है…https://t.co/2gHxje29l7 @ShriRamTeerth #RamMandir
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) March 4, 2021
ट्रस्ट आणखी भूमी विकत घेण्याच्या सिद्धतेत आहे. यासंदर्भात मंदिराच्या शेजारील अन्य मंदिरे, घरे आणि मैदान यांच्या मालकांशी याविषयी चर्चा करण्यात येत आहे.