विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण
मुंबई – १ मार्चपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट, अधिवेशन चालवण्यासाठी पर्याय काय?https://t.co/lDdv6ge4fT #Maharashtra #coronavirus #Budget
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
अधिवेशनात सहभागी होण्यासाठी कोरोगाची चाचणी अत्यावश्यक करण्यात आली होती. या अंतर्गत अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नावे दिलेल्या ३ सहस्र २०० जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.