निवडणूक आयोग तृणमूल काँग्रेसवर कारवाई कधी करणार ?
फलक प्रसिद्धीकरता
जर राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार आले, तर इमाम आणि मौलवी यांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्वासन तृणूमल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी एका मशिदीमध्ये निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी दिले.