देहलीत सोनसाखळी चोरतांना महिलेची हत्या करणार्या दोघा धर्मांधांना अटक
अल्पसंख्य धर्मांधांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयतनुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
नवी देहली – येथील आदर्शनगरमध्ये सिमरन कौर नावाची महिला तिच्या २ वर्षांच्या मुलीसमवेत चालत जात होती. त्या वेळी चोराने तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्याने चोराने कौर यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात कौर यांचा मृत्यू झाला.
Delhi: Two persons were arrested today in connection with yesterday’s incident in Adarsh Nagar area wherein a woman was stabbed during a snatching attempt & later died at a hospital.
Special Investigation Team has been set up to probe the case. pic.twitter.com/jsg8OAoHyu
— ANI (@ANI) February 28, 2021
या प्रकरणी पोलिसांनी महंमद अकीबुल उपाख्य अटैची आणि शेख फरदीन उपाख्य डबल अंटा यांना अटक केली. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.