आता मुंडे यांचे त्यागपत्र घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप
मुंबई – वनमंत्री संजय राठोड यांनी त्यागपत्र दिल्यानंतर भाजप आक्रमक झाला असून रेणू शर्मा या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे केले तेच शरद पवार यांनी करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.