आक्रमणात घायाळ हिंदु तरुणाचा उपचारांच्या वेळी मृत्यू
|
काश्मीरमध्ये अद्यापही हिंदू असुरक्षित आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
नवी देहली – श्रीनगरमधील प्रसिद्ध कृष्णा ढाब्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा आकाश मेहरा गंभीररित्या घायाळ झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. यानंतर सामाजिक माध्यमांतून हिंदुत्वनिष्ठांनी टीका करण्यास चालू केली आहे. यासाठी ‘कृष्णा ढाबा’ नावाने हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला.
Krishna Dhaba attack: Akash Mehra, who was shot at by terrorists, succumbs to injuries in Srinagarhttps://t.co/4oujT5m40P
— OpIndia.com (@OpIndia_com) February 28, 2021
१. ट्विटरवर एकाने लिहिले की, ‘भारतात हिंदु असणे अपराध आहे का ?’ ‘आता तथाकथित निधर्मीवादी नेते आणि पुरस्कार परत करणारी टोळी कुठे गेली ?’ ‘हिंदूंची हत्या झाल्यावर धर्मनिरपेक्षतेची हत्या होत नाही का ?’ असे प्रश्न विचारले. अन्य एकाने लिहिले की, इस्लामी आतंकवादाने एका पराक्रमी हिंदूचा बळी घेतला.
J&K Krishna Dhaba attack: Son of dhaba owner succumbs to injuries.
Omar Abdullah & Mehbooba Mufti offer condolences.Take a look at these ground reports by Waji (Srinagar) & Pradeep (Jammu). pic.twitter.com/Ws87Oh915p
— TIMES NOW (@TimesNow) February 28, 2021
BRK:An outfit,Muslim Janbaaz Force owns up attack on iconic Krishna Dhaba, in Srinagar near UN Office
Dhaba has been a popular eating spot among tourists for its all-vegetarian fare
Outfit says they attacked dhaba man, calling him “an outsider as he desired J&K domicile” pic.twitter.com/g9lHXkOgYr
— Rohan Dua (@rohanduaTOI) February 17, 2021
२. या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘मुस्लिम जांबाज फोर्स’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींचे संबंध लष्कर-ए-तोयबाच्या गटाशी आहेत.