कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतल्याने झालेले लाभ !
‘गेले ३ मास मी वैद्य मेघराज पराडकर यांच्या सूचनेनुसार सकाळी आणि संध्याकाळी कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतले. त्यामुळे मला पुढील लाभ झाले.
१. माझी गुडघेदुखी पुष्कळ न्यून झाली.
२. माझ्या स्नायूंना बळकटी मिळाली.
३. माझी पचनशक्ती सुधारली.
४. माझा चालतांना आत्मविश्वास वाढला.’
– श्रीमती सुचेता जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२०)