देहलीला जातांना कोरोनाचा नकारात्मक अहवाल आवश्यक !
नवी देहली – देहली सरकारने पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या ५ राज्यांतून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल असल्यावरच देहलीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे.
As per sources, people travelling from Kerala, Maharashtra, Chhattisgarh, Madhya Pradesh and Punjab will have to show a negative RT-PCR test to enter #Delhi till March 15 (12 noon).
(@PankajJainClick )#Coronavirus #COVID19 https://t.co/7f8YLFZh8r— IndiaToday (@IndiaToday) February 24, 2021
२६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची कार्यवाही केली जाणार असून १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.