हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी थुंकी लावून तंदुरी रोट्या बनवणार्या धर्मांधाला अटक
|
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी बनवण्यात येणार्या तंदुरी रोट्या भाजतांना थुंकी लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नौशाद उपाख्य सुहेल याला अटक केली आहे.
Meerut: Naushad arrested for spitting on Tandoori Rotis while cooking at wedding after video goes viralhttps://t.co/3i77BGmOfB
— OpIndia.com (@OpIndia_com) February 21, 2021
थुंकी लावत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर हिंदु जागरण मंचचे अध्यक्ष सचिन सिरोही यांच्याकडून पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली. हा व्हिडिओ स्वतः नौशादनेच बनवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.