हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप अपेक्षित नाही !
फलक प्रसिद्धीकरता
हरिद्वार (उत्तराखंड) येथील कुंभमेळा १ एप्रिलपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे ११ मार्चला महाशिवरात्रीचे राजयोगी स्नान ‘सामान्य स्नान’ ठरल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने संताप व्यक्त केला आहे.